महाराष्ट्र टीईटी परीक्षा 2026: 28 जून रोजी परीक्षा, हॉल तिकीट उपलब्ध – Maha TET Hall Ticket Download

Maha TET 2026 Hall Ticket

महाराष्ट्र टीईटी परीक्षा 2026 – Hall Ticket Download

महत्त्वाची सूचना :

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (Maha TET 2026) ही रविवार, 28 जून 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. प्रवेशपत्र (Hall Ticket) 16 जून 2026 ते 28 जून 2026 या कालावधीत ऑनलाइन डाउनलोड करता येईल.

परीक्षा वेळापत्रक

पेपर दिनांक वेळ
पेपर - 1 (इयत्ता 1 ली ते 5 वी) 28 जून 2026 सकाळी 10:30 ते दुपारी 1:00
पेपर - 2 (इयत्ता 6 वी ते 8 वी) 28 जून 2026 दुपारी 2:30 ते सायंकाळी 5:00

Hall Ticket डाउनलोड

अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Username व Password वापरून प्रवेशपत्र डाउनलोड करा.

📄 Hall Ticket Download

📢 नोकरी विषयक अपडेट मिळवण्यासाठी आमचा WhatsApp Group जॉईन करा!

दररोज नवीन सरकारी व खाजगी नोकरीच्या जाहिराती, Hall Ticket, निकाल, Answer Key, भरती अपडेट्स आणि परीक्षा संबंधित माहिती सर्वात आधी मिळवा.

👉 WhatsApp Group Join करा

Post a Comment

Previous Post Next Post