Top Jobs

तलाठी भरती ऑनलाइन टेस्ट क्र. 1

तलाठी भरती ऑनलाइन टेस्ट

तलाठी भरती ऑनलाइन सराव टेस्ट - 02

वेळ : 20:00

1. भारताच्या राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली?

2. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 नुसार गावच्या महसूल अभिलेखांची जबाबदारी कोणाकडे असते?

3. 720 चा 12½% किती?

4. प्रत्यय नसलेला शब्द ओळखा.

5. CAG चा उल्लेख कोणत्या कलमात आहे?

6. महाराष्ट्रातील 'कापूस संशोधन केंद्र' म्हणून प्रसिद्ध शहर कोणते?

7. जर A:B = 5:8 आणि B:C = 4:7 तर A:C = ?

8. 'न भूतो न भविष्यति' या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

9. वित्त आयोगाची नियुक्ती कोण करतो?

10. खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी आहे?

Post a Comment

Previous Post Next Post