Top Jobs

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती २०२६

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती २०२६

प्रवेशपत्र (Hall Ticket) आणि परीक्षा दिनांक अपडेट

📢 महत्त्वाची अपडेट: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून प्रवेशपत्र लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहे.

भरतीचे नाव छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती २०२६ (Sambhajinagar Mahanagarpalika Recruitment 2026)
परीक्षेची तारीख (Exam Date) ०८ आणि ०९ जुलै २०२६ (ऑनलाइन परीक्षा)
एकूण उमेदवार जवळपास २९,००० उमेदवार परीक्षा देण्याची शक्यता आहे.
प्रवेशपत्र (Admit Card) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून, प्रवेशपत्र (Hall Ticket) लवकरच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

📌 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links):

  • प्रवेशपत्र डाउनलोड लिंक: येथे क्लिक करा
  • अधिकृत वेबसाइट्स: महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळ किंवा महा परीक्षा / mahapariksha.in.co ला भेट देत राहा.

Post a Comment

Previous Post Next Post